Posts

Showing posts from May, 2019

आनंदी जीवन: सकारात्मक भावनांची ताकत

आनंदी जीवन: सकारात्मक भावनांची ताकत : सकारात्मक भावनांची ताकत  डॉ. एन. एस. डोंगरे  मानसशास्त्र विभागप्रमुख, एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर, जि. धुळे       भावना ...

सकारात्मक भावनांची ताकत

सकारात्मक भावनांची ताकत  डॉ. एन. एस. डोंगरे  मानसशास्त्र विभागप्रमुख, एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर, जि. धुळे       भावना या   शब्दाची व्याख्या   करणे  तसे  कठीण काम आहे . तथापि , भावनांचा संबंध माणसाच्या अनुभवांशी आहे .  आपण लोक   बहुदा मनःस्थिती , मनोभाव यांचा जो नेहमी अनुभव घेतो , त्याला मानसशास्त्रज्ञ भावना   म्हणतात . बऱ्याच वर्षांपासून मानसशास्त्राने उदासीनता , राग , व्देष, मत्सर,  तणाव , भीती आणि चिंता यासारख्या नकारात्मक भावनांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले . आश्चर्याची  बाब म्हणजे  त्यांचा संबंध नेहमीच  आपल्या  मानसिक आजारांशी  राहिलेला  आहे.  असे असले तरी  सकारात्मक भावना  काही  कमी आकर्षक   नाहीत , परंतु त्यांचे अस्तित्व अगदी साधे सोपे असल्यामुळे त्यांच्याबद्दल  समाजात  अनेक गैरसमज   आहेत . आपण  बहुदा  असा विचार करतो की , सकारात्मक भावना ह्या  नैसर्गिक व  साध्या ...