Posts

Showing posts from 2022

माणसाच्या प्रवाही अनुभवाचे मानसशास्त्रीय आकलन: डॉ. एन.एस. डोंगरे

Image
माणसाच्या प्रवाही अनुभवाचे मानसशास्त्रीय आकलन  डॉ. एन. एस. डोंगरे  मानसशास्त्र विभाग  एस.पी.डी.एम. महाविद्यालय शिरपूर, जि. धुळे ashay.dongare@gmail.com    जेव्हा आपण काही करतो, तेव्हा आपण त्यात इतके मग्न होऊन जातो की, बाकीचे जग गायब झाल्यासारखे वाटते. ते करताना आपले मन भटकत नसते, हातामधील कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलेले असते, इतकेच नव्हे तर आपणाला स्वतःबद्दल देखील फारशी जाणीव उरत नाही, वेळ गायब झाल्याचा अनुभव येत असतो. आणि जेव्हा माणूस त्या अनुभवांमधून बाहेर पडतो, तेव्हा त्याला प्रत्यक्ष ‘आपण किती वेळ घालविला’ याची जाणीव होत असते. बहुदा आपण अपेक्षित वेळेपेक्षा अधिक तर कधी त्यापेक्षा काहीसा कमी वेळ घालवलेला असतो. बहुतेक लोक अशा अवस्थेचा अनुभव घेत असतात. अशा अवस्थेला काही मानसशास्त्रज्ञ ‘ वर्तमानात जगणे’ म्हणतात, तर काही ‘बोधावस्था किंवा चेतनेची सर्वोच्च अवस्था ’ म्हणतात. तर काही मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तीच्या कार्यमग्न होण्याच्या या अनुभवाला ‘ प्रवाही अनुभव’ म्हटले आहे. हे नाव मिहली सिसीक्झेन्टमिहली या जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने त्याच्या Flow: The Psych...

शिक्षा पर डॉ. अम्बेडकर के बुनियादी विचार-डॉ.एन.एस.डोंगरे

Image
  शिक्षा पर डॉ. बाबासाहेब अम्बेडकर के बुनियादी विचार ( दृष्टिकोन शोध पत्रिका फेब्रु. 2021 मे पूर्व प्रकाशित) डॉ. नागोराव शालिग्राम डोंगरे मनोविज्ञान विभाग प्रमुख एस . पी . डी . एम . कॉलेज , शिरपुर , जिला-धुले ( MS) ashay.dongare@gmail.com परिचय : शिक्षा बहुत महत्वपूर्ण चीज है, जो लोगों को ज्ञान, कौशल और योग्यता प्रदान करती है। जिससे उनके स्वयं के लिए, उनके परिवार के लिए, समाज के साथ-साथ राष्ट्रीय विकास के लिए क्या अच्छा है और क्या बुरा, यह जानने की मानसिक योग्यता प्रदान कराती है। इससे पता चलता है की, शिक्षा मनुष्य के जीवन स्तर को निर्धारित कर सकती है। क्योंकि ज्ञान में ऐसी क्षमता है जो सामाजिक, बौद्धिक और नैतिक लोकतंत्र स्थापित कर सकता है। भारत यह विश्व का सबसे लोकतांत्रिक राष्ट्र माना जाता हैं। लेक़िन अब तक भारत में संपूर्ण सामाजिक, बौद्धिक और नैतिक लोकतंत्र स्थापित नहीं हो सका। इसका एक कारण भारत की गलत शिक्षा नीति हो सकती हैं। शिक्षा के बिना भारतीय लोकतंत्र जीवित नहीं रह सकता। भारतीय समाज में प्रगाढ़ बैठा हुआ अज्ञान, अंधविश्वास और जाति व्यवस्था यह सारी चीजें भारतीय लोकतंत्र के ...