सर्वोत्तम सूत्रसंचालनाची कला आणि तंत्रे

(The art and techniques of best Anchoring)

प्रकरण 1. सूत्रसंचालन स्वरूप आणि वैशिष्ट्ये

  • सूत्रसंचालनाचा अर्थ व स्वरूप 
  • सूत्रसंचालनाची वैशिष्ट्ये
  • सूत्रसंचालन आराखडा
  • सूत्रसंचालनाचे प्रकार 
  • उपयोजन-आराखडा लेखन करा
प्रकरण 2. सूत्रसंचालनातील भाषिक घटक

  • संहिता लेखन 
  • संहिता वाचन 
  • शब्दोच्चार 
  • शब्दसंग्रह 
  • उपयोजन-संहिता लेखन करा
प्रकरण 3. सूत्रसंचलन आणि  नियोजन

  • सूत्रसंचलन आराखड्यातील वेळेचे वितरण 
  • कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य 
  • सूत्रसंचलकाची बैठक व्यवस्था
  • माईक व्यवस्था आणि योग्य अंतर
  • उपयोजन-राजकीय सभेचे नियोजन करा
प्रकरण 4 सूत्रसंचालनातील पार्श्वसंगीत

  • विविध रागांची ओळख 
  • रागाची वेळ आणि वाद्याची निवड
  • स्वागत गीत आणि मानसिक परिणाम 
  • कार्यक्रमाचा प्रकार आणि रागाची निवड
  • उपयोजन-उदघाटन समारंभासाठी राग निवडा
प्रकरण 5. सूत्रसंचालकाचे व्यक्तीमत्व 

  • आवश्यक व्यक्तीमत्व घटक 
  • सूत्रसंचलनातील वाचनाचे महत्त्व 
  • सूत्रसंचलनातील भाषा निवड 
  • सुसंचालकाची देहबोली आणि कौशल्ये
  • उपयोजन-प्रसिध्द सूत्रसंचालकाचे व्यक्तीमत्व अभ्यासा 
प्रकरण 6. उपयोजन/प्रात्यक्षिक

  • पारितोषिक समारंभ आराखडा लेखन करा
  • कविसंमेलनाची संहिता लेखन करा
  • राजकीय सभेचे नियोजन करा
  • सकाळच्या उदघाटन समारंभासाठी राग निवडा
  • प्रसिध्द सूत्रसंचालकाचे व्यक्तीमत्व अभ्यासा 
संदर्भ:
  • डेल कार्नेगी, हाऊ टू डेव्हलप सेल्फ कॉन्फिडन्स एण्ड इम्प्रूव्ह पब्लिक स्पीकिंग
  • टाकळकर सारंग, उत्कृष्ट सूत्रसंचालन, साकेत प्रकाशन
  • बागडे जयप्रकाश आचार्य, कार्यक्रमाचे प्रभावी संयोजन आणि सूत्रसंचालन, साकेत प्रकाशन
  • वाहोकार मेघना वसंत, सूत्रसंचालन : एक प्रभावी कला
  • आर्या मानवती, आर्य कृष्ण चंद्र, प्रभावी  बोलण्याची ४० सूत्रे, साकेत प्रकाशन 

objective:
1. To make students aware of the nature and characteristics of anchoring.
2. To make students aware of the importance of linguistic elements in anchoring presentation.
3. To provide students with insight into anchoring and planning. 
4. To introduce students to background music in the anchoring.
5. To inform students about the personality of a anchor.
6. To provide students with experience in various demonstrations of anchoring.


समन्वयक: प्रा. डॉ. नागोराव शालीग्राम डोंगरे 
बहिस्थ विषयतज्ञ: डॉ. मिलिंद भगवान बचुटे- सहाय्य्क प्राध्यापक आर. सी. पटेल महाविद्यालय शिरपूर 

Comments

Popular posts from this blog

FYBA SEM-II PSY-121 Cognitive Psychology

OE- Psychology of Happiness

मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती