चाचणी क्रमांक १

 प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा (कोणतेही पाच) ०५
  1. मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या सांगा?व
  1. र्तन म्हणजे नेमकं काय ?P
  1. sychology इंग्रजी शब्द कोणत्या दोन शब्दांपासून तयार झाला?व्य
  1. क्तिमत्वाची व्याख्या लिहा.P
  1. Persona या इंग्रजी शब्दाचा अर्थ सांगा.नै
  1. सर्गिक निरीक्षणाची व्याख्या सांगा.च
  1. चीकित्सा मानसशास्त्र कशाला म्हणतात?
प्रश्न दुसरा टिपा द्या. (कोणत्याही दोन) १०
  1. समुपदेशन मानसशास्त्रप्रा
  1. योगिक निरीक्षण पद्धतव्य
  1. व्यक्तिमत्वव
  1. वर्तनवाद
 प्रश्न तिसरा कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.10
  1. मानसशास्त्राची व्याख्या सांगून मानसशास्त्राच्या कोणत्याही पाच शाखांची माहिती लिहा.व्य
  1. व्यक्तिमत्वाची व्याख्या सांगून व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे कोणतेही पाच घटक स्पष्ट करा.

Comments

Popular posts from this blog

OE- Psychology of Happiness

FYBA SEM II

मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती