गुलमोहर


गुलमोहर

आठवणींचे प्रत्येक क्षण
काटेरी होत जातात

मन रक्ताळतं एकाकीपणात


वाटतं एकदातरी बघावा
तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावरचा
गुलमोहर …..


डॉ. नागोराव डोंगरे , शिरपुर
मो. 8600304309

Comments

Popular posts from this blog

OE- Psychology of Happiness

FYBA SEM II

मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती