मानसशास्त्रातील करिअर
मानसशास्त्रातील करिअर
(Career in Psychology):
क्लिनिकल सायकॉलॉजी / पुनर्वसन आणि समुपदेशन मानसशास्त्र -सरकारी आणि खाजगी रुग्णालये, एनजीओ, खाजगी दवाखाने, समाजामध्ये परवानाधारक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करू शकतात.
फॉरेन्सिक सायकोलॉजी -या क्षेत्रातील लोक पोलीस विभाग, गुन्हे शाखा, संरक्षण/लष्कर, कायदा संस्था, ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन इत्यादींमध्ये सल्लागार म्हणून काम करू शकतात.
शालेय मानसशास्त्र -सार्वजनिक आणि खाजगी शाळा, विद्यापीठे, मानसिक आरोग्य केंद्रे, समुदाय-आधारित उपचार केंद्रे, निवासी दवाखाने आणि रुग्णालये, बाल न्याय कार्यक्रम आणि खाजगी दवाखाने येथे शालेय मानसशास्त्रज्ञ म्हणून कार्य करू शकतात.
क्रीडा मानसशास्त्र -शाळा/कॉलेज/विद्यापीठ क्रीडा संघ, व्यावसायिक संघ, क्रीडा पुनर्वसन विशेषज्ञ, क्रीडा संशोधन विशेषज्ञ आणि सल्लागार यांच्यासाठी क्रीडा मानसशास्त्र म्हणून काम करता येईल.
Comments
Post a Comment