FYBA प्रथम सत्र चाचणी क्र. २
प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा (कोणतेही पाच) ०५
मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या सांगा?
वर्तन म्हणजे नेमकं काय ?
Psychology इंग्रजी शब्द कोणत्या दोन शब्दांपासून तयार झाला?
व्यक्तिमत्वाची व्याख्या लिहा.
Superego या इंग्रजी शब्दाचा अर्थ सांगा.
चेतापेशीची व्याख्या लिहा
चिकित्सा मानसशास्त्र कशाला म्हणतात?
प्रेरणेची व्याख्या सांगा
प्रश्न दुसरा टिपा द्या. (कोणत्याही एक) 05
प्रेरणा चक्र
प्रायोगिक निरीक्षण पद्धत
बहिर्मुख व्यक्तिमत्व
चेतापेशीची रचना
प्रश्न तिसरा कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.10
मानसशास्त्राची व्याख्या सांगून मानसशास्त्राच्या कोणत्याही तीन अभ्यास पद्धतींची माहिती लिहा.
व्यक्तिमत्वाची व्याख्या सांगून व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे कोणतेही पाच घटक स्पष्ट करा.
Comments
Post a Comment