TYBA SEM I Test II
प्रश्न १. ला एका वाक्यात उत्तरे लिहा (कोणतेही पाच)
- संप्रेषणाची व्याख्या लिहा.
- सहानुभूती म्हणजे काय?
- ठामप्रतिपादन कशाला म्हणतात?
- घनिष्ठ नातेसंबंधाची व्याख्या सांगा.
- प्रेमाचा त्रिकोणी सिद्धांत कोणी मांडला?
- ऐच्छिक निपुत्रिकता म्हणजे काय?
- करिअर किंवा कारकीर्दची व्याख्या लिहा?
प्रश्न २.रा थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन)
- करियर निवड
- घटस्फोट रोखणे
- इंटरनेट आणि नातेसंबंध
प्रश्न ३.रा सविस्तर उत्तर लिहा (कोणताही एक)
- संघर्षाची व्याख्या सांगून संघर्षाचे विविध प्रकार स्पष्ट करा.
- विवाहाच्या रुढीवादी प्रारूपास आव्हान देणारे घटक सविस्तर लिहा.
Comments
Post a Comment