SYBA Sem I Test- II

 प्रश्न १. ला एका वाक्यात उत्तरे लिहा (कोणतेही पाच )५
  1. वैकासिक बदलांचा अर्थ काय आहे?
  1. जीवनकक्षा म्हणजे काय?
  1. मनोविश्लेषण सिद्धांताचे संस्थापक कोण आहेत
  1. लैंगिक पेशी म्हणजे काय?
  1. जन्माचे प्रकार कोणते आहेत?
  1. एरिक्सनने कोणता सिद्धांत मांडला आहे?
  1. कारक विकासाचा अर्थ लिहा.
  1. पियाजे यांनी मांडलेल्या सिद्धांताचे नाव काय आहे?
प्रश्न २.रा थोडक्यात टिपा लिहा (कोणतेही दोन) १०
१.विकासाचे क्षेत्रे
२.जन्माचे टप्पे
३.स्व-समज
४. पायाळू मुल
प्रश्न ३. रा सविस्तर उत्तर लिहा (कोणताही एक) १०
  1. जीवन कक्षा विकासातील मुलभूत मुद्दे स्पष्ट करा.
  1. जन्मपूर्व विकासाची व्याख्या सांगून जन्माचे विविध प्रकार स्पष्ट करा.

Comments

Popular posts from this blog

FYBA SEM-II PSY-121 Cognitive Process

शिक्षा पर डॉ. बाबासाहेब अम्बेडकर के बुनियादी विचार

OE- Psychology of Happiness